मेष : श्रमसाफल्य. प्रतिष्ठा वाढेल. वृषभ : हातातील कामे लांबतील. खिसा पाकीट सांभाळा. मिथुन : जुन्या मित्रमैत्रिणींची भेट. लाभदायक दिवस. कर्क : मनोरंजन कराल. आवडत्या व्यक्तीस भेटाल. सिंह : नको त्या कामात वेळ जाईल. प्रयत्न निष्फळ होतील. कन्या : राग आवरा. अतिश्रम टाळा. तूळ : आवडत्या व्यक्तीस भेटा. प्रवास घडेल. वृश्चिक : नवीन व्यक्तीस भेटाल. कामे मिळतील. धनु : मेजवानीचा योग. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. मकर : सुखासीन दिवस. पाहुणे येतील. कुंभ : अनपेक्षित कामे होतील. स्थावरचे व्यवहार उरका. मीन : वसुलीस अनुकूल दिवस. घरकामात वेळ जाईल.