मेष : स्वास्थ्य लाभेल. पैशाची चिंता मिटेल. वृषभ : योग्य संगत मिळेल. कर्तुत्वाला संधी मिळेल. मिथुन : विरोधकांचा विरोध मावळेल. उत्साही असाल. कर्क : आनंददायक दिवस. वाटाघाटी कराल. सिंह : पाहुण्यांची सरबराई कराल. मुलांकडून सुवार्ता कळेल. कन्या : राग आवरा. दगदग धावपळ कमी कराल. तूळ : आप्तेष्टांचा सहवास. अनपेक्षित कामे होतील. वृश्चिक : उत्साह कमी होईल. मनाविरुद्ध वागावे लागेल. धनु : धनदायक दिवस. महत्वाच्या गाठीभेटी ठरवा. मकर : खर्च वाढेल तरीही मानसिक शांतता मिळेल. कुंभ : पथ्यपाणी सांभाळा. कामाचा कंटाळा येईल. मीन : सहकारी मदत करतील. पैशाची तजवीज होईल.