मेष : श्रमसाफल्य. धनदायक दिवस. वृषभ : केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. सर्व कार्यात यश मिळेल. मिथुन : प्रकृतिमान सुधारेल. मनोबल वाढेल. कर्क : कामात गोंधळ करू नका. भागीदाराचे हट्ट पुरवाल. सिंह : तणाव कमी होईल. वेळ मजेत जाईल. कन्या : खाण्यापिण्यावर बंधन ठेवा. कामात गुप्तता राखा. तूळ : विनाकारण खर्च होईल. अतिश्रम टाळा. वृश्चिक : वाटाघाटी कराल. प्रवासानंतर कामे होतील. धनु : सुखासीन दिवस. अनपेक्षित लाभ होईल. मकर : घरगुती समारंभ दाखल. आनंददायक दिवस. कुंभ : नशीब साथ देईल. जुनी येणी येतील. मीन : हितशत्रूंपासून सावध राहा. पथ्यपाणी सांभाळा.