मेष : ठरविलेले बेत साकार होतील. वृषभ : ईप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करा. मिथुन : फायद्यासाठी नवा पर्याय शोधावा लागेल. कर्क : ग्रहमान साथ देईल, आनंदी राहाल. सिंह : लाभ होईल. नवीन संधी मिळेल. कन्या : लांबलेले शुभसमारंभ पार पडतील. तूळ : कमी श्रमात जास्त यश मिळेल. वृश्चिक : घरात खरेदीचे बेत ठरतील, धनु : ध्येय धोरणे ठरवाल, प्रगती होईल. मकर : घरात सुखद प्रसंगाची नांदी होईल. कुंभ : कामाचे समाधान राहील, आनंदी राहाल. मीन : खर्चाचे प्रमाण वाढेल, सतर्क राहा.