मेष : महत्त्वाच्या ग्रहांची साथ लाभेल. बोलण्यातून विशेष लाभ होतील. वृषभ : महत्त्वाची कामे हाती घेऊन पूर्ण कराल. पैशाची चिंता मिटेल. मिथुन : स्वप्ने साकार होतील. अनपेक्षित लाभाची शक्यता. कर्क : मनात विचारांचा काहूर माजला असेल तर योग्य व्यक्तिंचा सल्ला घ्या. सिंह : साहस व धडाडी राहाल. कामांना गती देण्यासाठी तत्पर रहाल. कन्या : अंगी असलेले सुप्त कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. तूळ : सकारात्मक दृष्टिकोन राहील. नवीन कामासाठी प्रयत्न कराल. वृश्चिक : “आधी केले मग सांगितले” या उक्तीप्रमाणे वागाल. धनु : आशा निराशेचे मधूनच तुम्हाला झटके येतात. तरी आशावादी राहून कामे हाती घ्या. मकर : 17 दगडांवर हात ठेवण्यापेक्षा हातातील कामे आधी संपवा. नवीन कामांकडे वळा. कुंभ : कीचकट कामात यश मिळेल. प्रगतीचा आलेख वाढत जाईल. मीन : निर्णय घ्याल. करारमदार होतील.