मेष : आनंदी व उत्साही दिवस. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. वृषभ : मतभेदाची शक्यता. नवीन हितसंबंध जोडले जातील. मिथुन : कमी श्रमात जास्त यश. महत्त्वाची बातमी कळेल. कर्क : प्रियजनांचा सहवास लाभेल. विरंगुळा लाभेल. सिंह : कंटाळवाना दिवस. कामे विनाकारण लांबतील. कन्या : कामात गुप्तता राखा. दगदगीचा दिवस. तूळ : मजेत वेळ जाईल. सुवार्ता कळेल. वृश्चिक: नवीन अनुभव घ्याल. तणाव कमी होईल. धनू : महत्त्वाची बातमी कळेल. अनपेक्षित लाभ. मकर : मुलांकडून सुवार्ता कळेल. जीवलग साथीदार भेटतील. कुंभ : जोडधंद्यात विशेष लाभ. गृहसौख्य लाभेल. मीन : वाटाघाटी कराल. छोटा प्रवास घडेल.