मेष : मनोबल उंचावेल. उत्तम कार्य कराल. वृषभ : भाग्यकारक घटना घडेल. आनंद वाढेल. मिथुन : कामाचा उरक राहील. योग्य दिशा सापडेल. कर्क : सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. कार्यरत राहाल. सिंह : मनोबल कमी राहील. खर्चाचे बजेट कोलमडेल. कन्या : प्रवास सुखाचा होईल. सुवार्ता कळेल. तूळ : मन प्रसन्न राहील. कामात सुधारणा होईल. वृश्चिक : कामात चांगली बातमी कळेल. पैसे मिळतील. धनु : उधारी वसूल होईल. सुवार्ता कळेल. मकर : वैवाहिक सौख्य लाभेल. कामात कार्यरत राहाल. कुंभ : हितशत्रूंवर मात कराल. आरोग्याची काळजी घ्या. मीन : गाठीभेटी होतील. महत्वाचे निर्णय घ्याल.