मेष : कामात सलगता मिळेल. पैशाची चणचण जाणवेल. वृषभ : उद्योगात प्रगती होईल. सामाजिक कामात सफलता मिळेल. मिथुन : सावध राहा. शाब्दिक वाद टाळा. कर्क : संवाद साधाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. सिंह : जिद्दीने चिकाटीने कार्यरत राहाल. अचानक धनलाभाची शक्यता. कन्या : कोर्टव्यवहारात यश मिळेल. प्रवासाचे बेत ठरतील. तूळ : अतिविसंबून राहू नका. चौकसपणे वागा. वृश्चिक : वाद टाळा. स्पर्धा करू नका. धनु : आप्तेष्टांच्या भेटीचे योग. उत्साही चर्चा होईल. मकर : महत्वाची प्रकरणे निकाली लागतील. धनलाभ. कुंभ : प्रयत्न करा. यश मिळेल. मीन : संयम ठेवा. संधीचा लाभ घ्या.