मेष : प्रवास सुखकर होईल. शासकीय कामे मार्गी लागतील. वृषभ : नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. मिथुन : आर्थिक लाभ होतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. कर्क : महत्वाचे निर्णय घ्याल. नोकरीत समाधानकारक स्थिती. सिंह : प्रवास योग येतील. आरोग्य चांगले राहील. कन्या : जागेचे प्रश्न सुटतील. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. तूळ : कामाचा ताण व दगदग जाणवेल. अंदाज अचूक ठरतील. वृश्चिक : दैनंदिन कामे मार्गी लावाल. विरोधकांवर मात कराल. धनु : एखादी चिंता सतावेल. जादा खर्च करावे लागतील. मकर : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावाल. गुंतवणुकीस दिवस चांगला. कुंभ : हाती घेतलेले कार्य पूर्ण कराल. आनंद वाढेल. मीन : गुरुकृपा लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल.