मेष : आर्थिक लाभ होईल. नवीन कामे मिळतील. वृषभ : मनासारखे यश मिळेल. कर्तव्यदक्ष राहाल. मिथुन : धावपळ कमी करा. कामाचे विभाजन करा. कर्क : जादा कमाई करता येईल. मनसोक्त भटकंती कराल. सिंह : राग आवरा. शब्दाला लगाम ठेवा. कन्या : कामाचे नियोजन कराल. पैशाची सोय होईल. तूळ : प्रियकराशी जुळवून घ्याल. नवीन ओळखी होतील. वृश्चिक : ओळखीतून कामे मिळतील. कष्टाच्या प्रमाणात यश. धनु : आंतरिक बळ वाढेल. नवीन कामे मिळतील. मकर : सडेतोड बोलून कामे मिळवा. कामाची चिंता नसेल. कुंभ : चांगले काम मिळेल. नशीब साथ देईल. मीन : निर्णय योग्य ठरतील. योग्य पावले उचलाल.