मेष : विशेष फायदा होईल, कामे मिळतील. वृषभ : हातातील कामे वेळेत संपवण्याकडे लक्ष द्या. मिथुन : संधीचा फायदा घ्या. यश मिळेल. कर्क : गुण दाखवता येतील. लाभ घ्या. सिंह : खेळत्या भांडवलासाठी प्रयत्न करा. कन्या : महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. तूळ : आवडीच्या क्षेत्रात यश,कृतीशील राहाल. वृश्चिक : प्रगती होईल,तणाव जाणवेल. धनु : अनपेक्षित लाभ.मनोबल उत्तम राहील. मकर : ओळखीतून कामे मिळतील. कुंभ : भविष्यात लाभ होईल, काटेकोर राहा मीन : आपमतलब साध्य होईल.