मेष : दूरदृष्टी ठेवाल. हितसंबंध जपाल. वृषभ : कामात झोकून द्याल. अपेक्षित यश मिळेल. मिथुन : नवीन जबाबदारी वाढेल. कामात लक्ष द्या. कर्क : बक्षीस मिळेल. कौतुकास पात्र ठराल. सिंह : कामात पुढाकार राहील. चांगली बातमी बातमी कळेल. कन्या : सुसंधी मिळेल. जीवनात कलाटणी मिळेल. तूळ : प्रकृतिमान सुधारेल. उत्साही असाल. वृश्चिक : कामात प्रगती. अध्यात्मिक लाभ होईल. धनु : दिशा सापडेल. चिकाटी वाढेल. मकर : गैरसमज टाळा. स्पष्टपणे मते मांडा. कुंभ : कामात व्यस्त राहाल. पैशाची तजवीज होईल. मीन : नवीन अनुभव येतील. मनोरंजन कराल.