मेष : आनंदी दिवस, नवीन ओळखी होतील. वृषभ : परदेशगमनाची संधीचे योग येतील. मिथुन : सहकाऱ्यांची व वरिष्ठांची मदत मिळेल. कर्क : कामानिमित्त प्रवास घडेल. सिंह : जबाबदारीचे काम करावे लागेल, वरकमाई होईल. कन्या : मनात असलेल्या मागण्या मान्य होतील. तूळ : इतरांना न जमलेले काम करता येईल. वृश्चिक : मर्जीप्रमाणे लाभ होईल, समाधानी राहाल. धनु : नवीन नोकरी शोधण्यात यश मिळेल. मकर : वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. कुंभ : कामाचे समाधान मिळेल, आनंदी राहाल. मीन : पैशाची आवक समाधानकारक राहील.