मेष : गुप्त शत्रूंपासून सावध राहा. अतिश्रम टाळा. वृषभ : करमणुकीत वेळ घालवाल. मतभेदात समेट होईल. मिथुन : ठरलेली कामे लांबीतील. प्रकृतीकडे लक्ष द्या. कर्क : मुलांकडून चांगली बातमी केलेले. अनपेक्षित लाभ. सिंह : वरिष्ठांची मर्जी राहील. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. कन्या : योग्य व्यक्तीशी संपर्क होईल. अर्धवट कामे पूर्ण होतील. तूळ : आप्तेष्ट भेटतील. घरकामात वेळ जाईल. वृश्चिक : चिंता नाहीशी होईल. फायदा तुमचाच होईल. धनु : ओळखीचा उपयोग होईल. खास व्यक्तींशी गाठभेट. मकर : महत्वाची कामे होतील. मोठे उद्दिष्ट गाठाल. कुंभ : पाहुणे येतील. सुखासीन दिवस. मीन : आपल्या वस्तू सांभाळा. चिंता कराल.