मेष : निर्णय योग्य ठरतील. मानसन्मान मिळेल. वृषभ : आनंदी उत्साही दिवस. मान, प्रतिष्ठा मिळेल. मिथुन : श्रमसाफल्य. कामात सुख वाटेल. कर्क : कामात व्यग्र रहाल. कामाचा आनंद मिळेल. सिंह : अपेक्षा पूर्ण होतील. चांगली बातमी लाभेल. कन्या : खिशावर ताण येईल. पैशाचे गणित कोलमडेल. तूळ : अव्यवहारी वागू नका. कर्तव्याला प्राधान्य द्या. वृश्चिक: अपेक्षित बदल कराल. कामे वेळेत पूर्ण होतील. धनू : जुनी येणी येतील. दिलेले वचन पाळाल. मकर : पैशाची चिंता मिटेल. नवीन कामे मिळतील. कुंभ : योग्य मार्गदर्शक मिळेल. कामाचा आवाका वाढेल. मीन : प्रवास घडेल. आनंदी रहाल.