Covid 19 : हॉंगकॉंगमध्ये 1 मार्चपासून मास्क सक्ती मागे

हॉंगकॉंग – हॉंगकॉंगमध्ये उद्या (बुधवार) पासून मास्कसक्ती मागे घेण्यात येणार आहे. करोनाच्या साथीमुळे लागू करण्यात आलेली ही मास्क सक्ती जवळपास तीन वर्षांनंतर मागे घेण्यात येणार आहे. करोनाच्या साथीमुळे जेवढे निर्बंध लागू करण्यात आले होते, त्यातील सार्वजनिक ठिकाणी लागू असलेली मास्क सक्ती मागे घेण्याचा निर्णय सर्वात मोठा असणार आहे. सार्वजनिक ठिकाणी, खासगी ठिकाणी आणि प्रवासाच्या काळात … Continue reading Covid 19 : हॉंगकॉंगमध्ये 1 मार्चपासून मास्क सक्ती मागे