Video | हौस पडली भलतीच महागात; घोडेस्वार थेट खांबावर जाऊन धडकला अन्…

Updated On:

नवी दिल्ली – हौसेला मोल नाही हा प्रचलित शब्दप्रयोग बऱ्याच वेळा चेष्टेखातर वापरला जातो.परंतु, काही गोष्टी अशा असतात ज्या लोकांना आवडतात म्हणून करायला जातात मात्र त्यामुळे त्यांना अनेकदा  दुखापतींचा सामना करावा लागतो. असाच काहीसा व्हिडियो सध्या सोशलवर व्हायरल होत आहे.

सोशलवर व्हायलर व्हिडियोमध्ये  घोडेस्वारी संधी मिळताच  एका व्यक्तीने घोडेस्वारीची आपली हौस पूर्ण करून घेतली. मात्र, घोडेस्वारी त्याला चांगलीच महागात पडली आहे.  हा व्यक्ती  घोडेस्वार जोरात आपल्या घोड्याला पळवत येतो. काही मिनिटानंतर तो समोर असलेल्या खांबला  घोडा धडकतो.

घोड्यावर बसलेला मुलगा जोरात खाली पडतो.  सध्या सोशल मीडियावर व्हायरल  होणाऱ्या या  व्हिडिओमुळे अनेकांनी कमेंट करत या मुलाबाबत आणि घोड्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर काही या व्यक्तीस सल्ला दिला आहे. तर काही युजर्सने हौसेला मोल नाही नसते म्हणत या व्यक्तीस ट्रोल केले आहे.

दरम्यान, सोशलवर हा वेदयो चांगलाच व्हायरल  झाला असून हा व्हिडिओ तीन लाखहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर, जवळपास ९० हजार लोकांनी व्हिडिओ लाईक केला आहे.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Sonam Wangchuk on CJP celebration : "...पण विजयासोबत नम्रताही असली पाहिजे" ; पार्टीच्या व्हायरल व्हिडिओनंतर सोनम वांगचुक यांनी CJP ला फटकारले

2026-07-28 14:59:29

Sonam Wangchuk on CJP celebration : "...पण विजयासोबत नम्रताही असली पाहिजे" ; पार्टीच्या व्हायरल व्हिडिओनंतर सोनम वांगचुक यांनी CJP ला फटकारले

Rohini Khadse : 'अक्का, जास्त लोड घेऊन नका, या मुलांच्या नादी तर...'; निर्मला सीतारमण यांच्या वक्तव्यावर रोहिणी खडसेंची झोंबणारी टीका

2026-07-25 13:03:58

Rohini Khadse : 'अक्का, जास्त लोड घेऊन नका, या मुलांच्या नादी तर...'; निर्मला सीतारमण यांच्या वक्तव्यावर रोहिणी खडसेंची झोंबणारी टीका

Ravindra Dhangekar : खलील शेख प्रकरणामुळे अडचणी वाढल्या! रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल

2026-07-19 10:33:58

Ravindra Dhangekar : खलील शेख प्रकरणामुळे अडचणी वाढल्या! रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल

Venezuela Earthquake: व्हेनेझुएलात शक्तिशाली भूकंप ! तब्बल १० हजार लोकांचा मृत्यू ; USGS चा धक्कादायक दावा 

2026-06-25 09:09:43

Venezuela Earthquake: व्हेनेझुएलात शक्तिशाली भूकंप ! तब्बल १० हजार लोकांचा मृत्यू ; USGS चा धक्कादायक दावा 

Supreme Court : कोर्टात रील्स आणि व्हिडिओ काढणाऱ्या वकिलांना लगाम बसणार? सर्वोच्च न्यायालय आणि BCI घेणार मोठा निर्णय

2026-06-18 17:21:25

Supreme Court : कोर्टात रील्स आणि व्हिडिओ काढणाऱ्या वकिलांना लगाम बसणार? सर्वोच्च न्यायालय आणि BCI घेणार मोठा निर्णय