22 जानेवारीनंतर केजरीवाल जाणार
\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही राम मंदिराच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, केजरीवाल सांगतात की, 22 जानेवारीनंतर ते संपूर्ण कुटुंबासह अयोध्येला रामलालाच्या दर्शनासाठी जातील.