अजित पवार म्हणाले, होळीच्या शुभेच्छा देत असलो तरी….

Updated On:

बारातमी (प्रतिनिधी)  : जरी मी होळीच्या शुभेच्छा देत असलो तरी होळी सण साधे पणाने साजरी करावी व सार्वजनिक होळी कुणीही साजरा करू नये असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या जनतेला केले आहे. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, कोरोनाचे मोठं संकट देशावर राज्यावर आहे, यामुळे कोरोनाचे नियम सर्वांनी पाळावेत. मास्क वापरावेत, सामाजिक अंतर ठेवले पाहिजे असं सांगून प्रतिसाद मिळत नसेल तर सरकारला कठोर पाऊले उचलावी लागतील.

पहिल्या लाटे मध्ये जेवढी संख्या सापडली होती त्यापेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोनाची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. परिवारच्या परिवार कोरोनाने वेढलेला दिसतोय ही चिंतेची बाब आहे. म्हणून  यंदाचा होळी सण साधे पणाने साजरा करावा व सार्वजनिक होळी कुणीही साजरी करू नये, असं आवाहन त्यांनी जनतेला केले. 

आणखी संबंधित बातम्या

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तेसाठी 'पवार विरुद्ध पवार' ! सुनेत्रा पवार अन् युगेंद्र पवार आमनेसामने; पुरुषोत्तम जगतापांचा तिसरा घाव

2026-10-06 05:00:33

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तेसाठी 'पवार विरुद्ध पवार' ! सुनेत्रा पवार अन् युगेंद्र पवार आमनेसामने; पुरुषोत्तम जगतापांचा तिसरा घाव

Sunetra Pawar : अजितदादांचं नाव आणि फोटो वापरू नका; सुनेत्रा पवार असं का म्हणाल्या?

2026-10-04 09:03:29

Sunetra Pawar : अजितदादांचं नाव आणि फोटो वापरू नका; सुनेत्रा पवार असं का म्हणाल्या?

Ganesh Visarjan Pune : 'एवढाच निरोप सांगा बाप्पाला...’; गणेश विसर्जनादिवशी अजित पवारांची आठवण, पुण्यातील बॅनरने वेधले लक्ष

2026-09-25 10:29:07

Ganesh Visarjan Pune : 'एवढाच निरोप सांगा बाप्पाला...’; गणेश विसर्जनादिवशी अजित पवारांची आठवण, पुण्यातील बॅनरने वेधले लक्ष

Rohit Pawar : विकासकामे थांबवून दुष्काळ जाहीर करा; रोहित पवारांची सरकारकडे मागणी

2026-09-20 19:30:20

Rohit Pawar : विकासकामे थांबवून दुष्काळ जाहीर करा; रोहित पवारांची सरकारकडे मागणी