Influenza H3N2 : देशात इन्फ्लूएंझा ‘एच3एन2’चा धोका वाढला; सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात…

नवी दिल्ली/मुंबई :- दिल्ली, गुजरात, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये इन्फ्लूएंझा “एच3एन2′ विषाणूचा धोका वाढला आहे. या विषाणूमुळे देशात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून यात राज्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे. या विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. आतापर्यंत विषाणूची 352 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, मुंबईत 32 रुग्ण दाखल आहेत, त्यापैकी 4 एच3एन2 आणि … Continue reading Influenza H3N2 : देशात इन्फ्लूएंझा ‘एच3एन2’चा धोका वाढला; सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात…