Gujarat Election 2022 : गुजरात राज्यात वेगळाच प्रकार; आपने उमेदवारांना ‘या’ कारणामुळे हलविले अज्ञात स्थळी

अहमदाबाद – सामान्यात: निवडणूक जिंकल्यावर सरकार स्थापन करण्यासाठी आमदार कमी पडत असले की इतर पक्षांचे आमदार पळवले जातात. तसेच एखादे सरकार पाडायचे असेल अर्थात विश्‍वासदर्शक ठरावावर मतदानाच्या वेळीही आमदारांची पळवापळवी होती. मात्र गुजरात राज्यात वेगळाच प्रकार पाहायला मिळतो आहे. ते म्हणजे आम आदमी पक्षाचे राज्यात अजुन आमदारच नाहीत. मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी (AAP’s Gujarat polls … Continue reading Gujarat Election 2022 : गुजरात राज्यात वेगळाच प्रकार; आपने उमेदवारांना ‘या’ कारणामुळे हलविले अज्ञात स्थळी