\n\n#GT 5 down all of a sudden 😲
\n🎥 A twist in the tale with Romario Shepherd picking two wickets in three balls ☝️☝️
\nUpdates ▶️ https://t.co/I5Hg8ybefh#TATAIPL | #KhelBindaas | #GTvRCB | @RCBTweets pic.twitter.com/rXn8wt83iF
\n— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2026
\nप्रत्युत्तरात १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार शुबमन गिलने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली. त्याने केवळ १८ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४३ धावांची धडाकेबाज खेळी केली. साई सुदर्शन लवकर बाद झाल्यानंतरही गिलने संघाला वेगवान सुरुवात मिळवून दिली. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारने गिलला बाद करून सामन्यात चुरस आणली, परंतु राशिद खान आणि राहुल तेवातिया यांनी अखेरपर्यंत संयम राखत गुजरातला विजय मिळवून दिला. यासह मागील पराभवाचाही बदला घेतला आणि हंगामातील आपला पाचवा विजय नोंदवला, तर आरसीबीला तिसरा पराभव पत्करावा लागला.