सातारा : कासच्या पठारावरील निसर्गाचा आनंद मिळविण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत. कासला जाताना यवतेश्वर परिसरातून सातारा शहराचा दिसणारा हा हिरवागार नजाराही पर्यटक आपल्या नजरेत सामावून घेत आहेत.