\n
\n
\n

 

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

 

\n

A post shared by Suta- Mindful Lifestyle Brand (@suta_bombay)

\n
\n
\n

\n

दरम्यान,  काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री हृता दुर्गुळेचा प्रतीक शाहसोबत मोठ्या थाटात विवाह सोहळा पार पडला होता. प्रतिक हे हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. त्याने यापुर्वी बेहद 2, एक दिवाना था यासारख्या अनेक हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. तर हृताने ‘दुर्वा’ या टेलिव्हिजन शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘फुलपाखरू’, ‘मन उडू उडू झालं’ या मालिकांमध्येही काम केले आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"हिरवी साडी, नाकात नथ…; हृता दुर्गुळेचा मराठमोळा अंदाज","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/09/hruta-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Pradnya Pawar","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/green-saree-nostrils-marathmola-estimate-of-hrita-durgule#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/09/hruta-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/green-saree-nostrils-marathmola-estimate-of-hrita-durgule#webpage","name":"हिरवी साडी, नाकात नथ…; हृता दुर्गुळेचा मराठमोळा अंदाज","url":"https://www.dainikprabhat.com/green-saree-nostrils-marathmola-estimate-of-hrita-durgule","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/green-saree-nostrils-marathmola-estimate-of-hrita-durgule#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/09/hruta-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/green-saree-nostrils-marathmola-estimate-of-hrita-durgule#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/green-saree-nostrils-marathmola-estimate-of-hrita-durgule","name":"हिरवी साडी, नाकात नथ…; हृता दुर्गुळेचा मराठमोळा अंदाज"}}]}}}

हिरवी साडी, नाकात नथ…; हृता दुर्गुळेचा मराठमोळा अंदाज

Updated On:-2 फोटो
Photo 1
1 / 2

आणखी संबंधित फोटो

मुंबई – मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे तरुण वर्गात फारच लोकप्रिय आहे. तिच्या सौंदर्याची अनेकांना भुरळ पडली आहे. आतापर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘फुलपाखरु’ या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली. त्यानंतर तिने मोठ्या पडद्यावर देखील काम करण्यास सुरूवात केली. मागील वर्षी तिचा ‘ टाइमपास 3’ हा चित्रपट रिलीज झाला होता. यात ती एका डॅशिंग आणि बिनधास्त मुलीच्या भूमिकेत दिसली होती. सध्या ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहत आहे.

हृता मोठ्या पडद्यावर फार दिसत नसली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. अनेक नामांकित ब्रँडसोबत सध्या ती कोलॅब्रेशन करत आहे. नुकतेच हृताने एका ब्रँडसोबत कोलॅब्रेशन केलं असून एक छानसा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली असून सुंदर दागिने घातले आहे. विशेष म्हणजे यावेळी तिचा लूक पाहून चाहते कमालीचे खूश झाले आहेत. या पारंपरिक लुकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

दरम्यान,  काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री हृता दुर्गुळेचा प्रतीक शाहसोबत मोठ्या थाटात विवाह सोहळा पार पडला होता. प्रतिक हे हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. त्याने यापुर्वी बेहद 2, एक दिवाना था यासारख्या अनेक हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. तर हृताने ‘दुर्वा’ या टेलिव्हिजन शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘फुलपाखरू’, ‘मन उडू उडू झालं’ या मालिकांमध्येही काम केले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचा थरारक अंदाज.! खुनाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी 27 नोव्हेंबरला येणार खास सिनेमा

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचा थरारक अंदाज.! खुनाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी 27 नोव्हेंबरला येणार खास सिनेमा

Mumbai film city : मुंबई फिल्म सिटीमध्ये अचानक भीषण आग.! एम एस धोनीसह अनेक सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं

Mumbai film city : मुंबई फिल्म सिटीमध्ये अचानक भीषण आग.! एम एस धोनीसह अनेक सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं

Vaidehi Parashurami : मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्यावर वैदेहीचा जलवा; फोटो पाहून चाहते म्हणाले, 'सुंदरा मनामध्ये भरली…'

Vaidehi Parashurami : मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्यावर वैदेहीचा जलवा; फोटो पाहून चाहते म्हणाले, 'सुंदरा मनामध्ये भरली…'