चंदुकाका सराफच्या 3 नवीन सुवर्ण दालनांचा भव्य शुभारंभ; बीड, नातेपुते व धुळेकरांसाठी सोनेरी भेटीसह आकर्षक बक्षिसांची मेजवानी!

पुणे – नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर चंदुकाका सराफ या सुवर्ण पेढीच्या ३ नवीन सुवर्ण दालनांचा भव्य शुभारंभ नुकताच झाला. २०० वर्षांच्या प्रवासाकडे वाटचाल करीत असलेली महाराष्ट्राची सुप्रसिद्ध चंदुकाका सराफ ही सुवर्ण पेढी आता बीड, नातेपुते आणि धुळे येथे नव्या सुवर्ण दालनांसह ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाली असून, ग्राहकांना अत्याधुनिक डिझाइन्सचे उत्कृष्ट सोने आणि हिऱ्यांचे दागिने या तीन शहरांसाठी सोनेरी भेट आहे.
या शुभारंभानिमित्त ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स दरम्यान नातेपुते व बीड मध्ये १ रॉयल एनफील्ड बुलेट व ४ ज्युपिटर बाइक्स तसेच धुळे मध्ये १ टाटा पंच कार व ४ ज्युपिटर बाइक्स जिंकण्याची सुवर्णसंधी ३१ ऑक्टोबर पर्यंत आहे. चंदुकाका सराफ ही सुवर्ण पेढी ग्राहकांना शुद्धता, नाविन्यता, पारदर्शक व्यवहार आणि दर्जेदार सेवासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
सर्व ग्राहकांनी चंदुकाका सराफ यांच्या नुकतेच सुरू झालेल्या बीड, नातेपुते व धुळे या सुवर्ण दालनांना भेट द्यावी आणि दागिने खरेदीवर बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवावी, असे आवाहन चंदुकाका सराफचे चेअरमन श्री. किशोरकुमार शहा व संचालक कु. सम्यक किशोरकुमार शहा यांच्यातर्फे करण्यात आले आहे. नियम व अटी लागू. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक: 1800 267 8555
चंदुकाका सराफ – Jewellers Loved Across Generations | Since १८२७





