Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

महाआघाडीचे ब्रीदवाक्य: सरकारला ‘लाज कशी वाटत नाही’ 

by प्रभात वृत्तसेवा
April 2, 2019 | 7:07 pm
महाआघाडीचे ब्रीदवाक्य: सरकारला ‘लाज कशी वाटत नाही’ 

हमारा नेता क्लिन बोल्ड करनेवाला नेता है

मुंबई: मागील पाच वर्षात भाजपा सरकारने जनतेला फक्त खोटी आश्वासने दिली. याला येत्या लोकसभा निवडणुकीत प्रत्युत्तर देण्याचे काम महाआघाडीने हाती घेतले आहे. महाआघाडीच्या प्रचार मोहिमेचे ब्रीदवाक्य लाज कशी वाटत नाही असे असेल, अशी माहिती मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. मुंबई येथे घेण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचा जाहिरनामा प्रसारित करण्यात आलाय. आम्ही देशाच्या जनतेप्रती वचनबद्ध आहोत. दोन्ही पक्षांच्या जाहिरनाम्यांमध्ये गोरगरीब, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर भर देण्यात आला आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. देशाच्या पंतप्रधानांनी काल वर्धा येथून राज्यातील प्रचाराला सुरुवात केली. मात्र, गारपिटीचा पाऊस पडला त्याठिकाणी सरकारी कर्मचारी फिरकले देखील नाहीत, ही शेतकऱ्यांची चेष्टाच सरकारने केली आहे, असे मलिक म्हणाले. वर्षापूर्वी मोदींनी शेती आणि शेतकऱ्यांबाबत तासनतास भाषणे केली. मात्र आता हेच पंतप्रधान शेतकऱ्यांबाबत २ मिनिटांवर बोलत नाहीत. या भाजपाने दुष्काळी परिस्थिती काय सुधारली याचे उत्तर द्यावे, असे आव्हानही मलिक यांनी सरकारला दिले.

आजकाल पंतप्रधान मोदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्टीय अध्यक्ष शरद पवार यांना उद्देशून टीका करत आहेत. हमारा नेता बोल्ड होनेवाला नही क्लिनबोल्ड करनेवाला नेता है, असे प्रत्युत्तर मलिक यांनी दिले. पुढे भाजपाला धारेवर धरताना मलिक म्हणाले की, भाजपा २०० जागा जिंकू शकत नाही याच गोष्टीने मोदींनी पवार साहेबांना उद्देशून बोल चढवले आहेत. २०११ साली याच गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनी पवार साहेबांचे कौतुक केले होते. आमचा नेता हा शेतकऱ्यांचा नेता आहे, मात्र भाजप पक्ष शेतकऱ्यांची लूट करणारा पक्ष आहे, अशा टीका नवाब मलिक यांनी केली. भाजपाला आपल्या परिस्थितीचा अंदाज आला आहे, गडचिरोली, नागपूर,धुळे यात भाजपा जिंकू शकत नाही, हे चित्र त्यांनी ओळखले आहे, अशी टीकाही मलिक यांनी केली.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, प्रवक्ते संजय तटकरे, प्रवक्ते क्लाईड क्लास्टो, काँग्रेस पक्षाचे माजी खासदार हुसेन दलवाई, अल नसद झकारिया, सोशल मिडीया प्रभारी अभिजित सकपाळ यांसोबत अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Join our WhatsApp Channel
Tags: congressMAHARASHTRAmumbaincpसत्तेबाजी
SendShareTweetShare

Related Posts

Ratnagiri Accident
latest-news

Ratnagiri Accident : जगबुडी नदीच्या पुलावरून कार कोसळून 5 जणांचा मृत्यू

May 19, 2025 | 8:45 am
Dhananjay Munde |
Top News

मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी घेतली भेट; म्हणाले “या घटनेत जाती-धर्माचा संबंध नाही”

May 19, 2025 | 8:16 am
“मी शब्दाचा पक्का आहे, पाडायचं म्हटलं तर पाडतोच”; अजित पवारांचा इंदापूरमध्ये जोरदार शब्दप्रहार
latest-news

तयारीला लागा…! सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच निवडणुका होणार; अजित पवारांचं मोठं विधान

May 19, 2025 | 8:07 am
Pune Gramin : सेंट जोसेफ स्कूलचा सीबीएसई दहावी निकाल 100 टक्के: दोन विद्यार्थ्यांना 99% गुण
latest-news

Pune Gramin : सेंट जोसेफ स्कूलचा सीबीएसई दहावी निकाल 100 टक्के: दोन विद्यार्थ्यांना 99% गुण

May 19, 2025 | 7:34 am
Baramati News : काटेवाडीतून सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडला…
latest-news

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

May 18, 2025 | 10:21 pm
Sanjay Raut
Top News

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

May 18, 2025 | 9:56 pm

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Ratnagiri Accident : जगबुडी नदीच्या पुलावरून कार कोसळून 5 जणांचा मृत्यू

मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी घेतली भेट; म्हणाले “या घटनेत जाती-धर्माचा संबंध नाही”

तयारीला लागा…! सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच निवडणुका होणार; अजित पवारांचं मोठं विधान

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

Pimpri : भक्‍त निवास बुकींगच्‍या नावाखाली सव्‍वासात लाखांची फसवणूक

Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर

Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!