Video | महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला वाघोलीत चांगला प्रतिसाद 

Updated On:
Video | महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला वाघोलीत चांगला प्रतिसाद 

वाघोली (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला वाघोलीत चांगला प्रतिसाद  मिळाला. महाविकास आघाडी व राष्ट्रीय जनहित परिषद यांच्या वतीने शिवाजी पुतळा चौक ते केसनंद फाटापर्यंत शांतता निषेध मोर्चा काढण्यात आला.

यावेळी व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले होते. केंद्रातील  भाजप विरोधात निषेध व  घोषणा देण्यात आल्या.

याप्रसंगी  शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष व इतर आजी-माजी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

आणखी संबंधित बातम्या

Wagholi : वाघोलीतील बकोरी रोडवरील अतिक्रमणे हटवली; महापालिकेची धडक कारवाई

2026-11-21 19:29:40

Wagholi : वाघोलीतील बकोरी रोडवरील अतिक्रमणे हटवली; महापालिकेची धडक कारवाई

Crime News : चार गावठी पिस्टल्स, १५ जिवंत काडतुसे जप्त

2026-11-19 07:58:18

Crime News : चार गावठी पिस्टल्स, १५ जिवंत काडतुसे जप्त

Wagholi News : दोन्ही पाय बांधून तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून केली हत्या; मांजरी खुर्द येथील घटना

2026-11-09 21:20:55

Wagholi News : दोन्ही पाय बांधून तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून केली हत्या; मांजरी खुर्द येथील घटना

Wagholi : अंमली पदार्थ आणि ३ पिस्टलसह ७ जण जेरबंद

2026-11-07 08:21:47

Wagholi : अंमली पदार्थ आणि ३ पिस्टलसह ७ जण जेरबंद

Crime News : बनावट आरटीओ चलन लिंकद्वारे दोघांना ११ लाखांचा गंडा

2026-11-03 07:39:03

Crime News : बनावट आरटीओ चलन लिंकद्वारे दोघांना ११ लाखांचा गंडा