खुशखबर…! सोने झाले स्वस्त जाणून घ्या, आजच्या ‘लेटेस्ट दर’

gold and silver price today । सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज मंगळवारी सोन्याच्या दरात किंचित घसरण झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.
gold and silver price today । जाणून घेऊया आजचे लेटेस्ट दर पुढील प्रमाणे…
gold and silver price today । सोन्याची किंमत
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,७८० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,०८० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती.
gold and silver price today । चांदीची किंमत
चांदी ८९,५८० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८९,५३० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
gold and silver price today । मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,६७९ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,६५० प्रति १० ग्रॅम आहे.
gold and silver price today । पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६७९ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,६५० रुपये आहे.
gold and silver price today । नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६७९ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,६५० रुपये इतका आहे.
gold and silver price today । नाशिक
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६७९ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,६५० रुपये आहे.
gold and silver price today । सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले आहे. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असेल.
gold and silver price today । हॉलमार्ककडे लक्ष द्या
सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. ग्राहकांनी हॉलमार्क चिन्ह पाहूनच खरेदी करावी. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ॲक्ट, नियम आणि नियमांनुसार चालते.





