\nनुकतेच एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या नव्या सीईओंचीही घोषणा केली. त्यांनी लिंडा याकारिनो यांच्याकडे ट्विटरच्या सीईओ पदाची जबाबदारी सोपवली आहे. अलिकडेच एलॉन मस्क यांनी ट्विटर युजर्सना मोठा इशारा दिला आहे. त्यांनी ट्वीट करून सांगितलं की, आता युजर्सना ट्विटरवर प्रत्येक लेखानुसार शुल्क भरावं लागेल. यासह, जर युजर्सनी मासिक सदस्यतासाठी साइन अप केलं नाही तर त्यांना लेख वाचण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील.

\n

मस्क म्हणाले, बर्‍याच लोकांसाठी हा उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत बनेल आणि त्यांना तुमच्यासाठी (युजर्स) चांगला कंटेट तयार करण्यासाठी अधिक वेळ घालवण्यास भाग पाडेल. ते म्हणाले की, सर्व पैसे कंटेंट क्रिएटर्सना दिले जातात, त्यातील एक रुपयाही कंपनी ठेवत नाही.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"ट्विटर ब्लू सब्स्क्रायबर्ससाठी खुशखबर; आता दोन तासांचे व्हिडीओ अपलोड करता येणार","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/05/twitter.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Kiran Dixit","url":"https://www.dainikprabhat.com/author/kirandixit/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/good-news-for-twitter-blue-subscribers-now-two-hour-videos-can-be-uploaded#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/05/twitter.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/good-news-for-twitter-blue-subscribers-now-two-hour-videos-can-be-uploaded#webpage","name":"ट्विटर ब्लू सब्स्क्रायबर्ससाठी खुशखबर; आता दोन तासांचे व्हिडीओ अपलोड करता येणार","url":"https://www.dainikprabhat.com/good-news-for-twitter-blue-subscribers-now-two-hour-videos-can-be-uploaded","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/good-news-for-twitter-blue-subscribers-now-two-hour-videos-can-be-uploaded#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/05/twitter.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/good-news-for-twitter-blue-subscribers-now-two-hour-videos-can-be-uploaded#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/good-news-for-twitter-blue-subscribers-now-two-hour-videos-can-be-uploaded","name":"ट्विटर ब्लू सब्स्क्रायबर्ससाठी खुशखबर; आता दोन तासांचे व्हिडीओ अपलोड करता येणार"}}]}}}

ट्विटर ब्लू सब्स्क्रायबर्ससाठी खुशखबर; आता दोन तासांचे व्हिडीओ अपलोड करता येणार

Updated On:
ट्विटर ब्लू सब्स्क्रायबर्ससाठी खुशखबर; आता दोन तासांचे व्हिडीओ अपलोड करता येणार

न्यूयॉर्क : एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून नेहमी नवीन बदल  करताना दिसून येत आहे.  त्यासाठी त्यांनी  ट्विटरला तोट्यातून बाहरे काढण्याच्या दृष्टीनं ते प्रत्येक गोष्टीचा विचार करत असल्याचे म्हटले होते. आतापर्यंत त्यांनी ट्विटर युजर्ससाठी अनेक नवे फिचर्सही लॉन्च केले आहेत. याशिवाय कंपनीने युजर्सना त्यांच्या अकाउंटला ब्ल्यू टिक मिळवण्यासाठी शुल्क भरावे लागते. यासोबतच ब्ल्यू टिक  सबस्क्रिप्शन घेणाऱ्या ग्राहकांना ट्विटरकडून इतरही अनेक सुविधा दिल्या जातात. याच युजर्ससाठी आता मस्क यांनी नवीन फिचर  आणले आहे.

ट्विटर ब्लूच्या सदस्यांना आता दोन तासांची व्हिडीओ क्लिप अपलोड करु शकणार आहेत. एलॉन मस्क यांनी याविषयी घोषणा केली आहे. आता ट्विटर ब्लूचे सदस्य दोन तासांच्या 8 GB पर्यंतच्या व्हिडीओ क्लिप अपलोड करू शकतील. याबाबत त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. एलॉन मस्क यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केले की, “ट्विटर ब्लू व्हेरिफाईड सब्सक्रायबर आता दोन तासांचा (8 जीबी) व्हिडीओ अपलोड करू शकतात.” म्हणजेच, ही सेवा मिळवण्यासाठी यूजर्सना ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घ्यावे लागेल. त्यानंतरच ते दोन तासांचा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड करु शकणार आहेत.


नुकतेच एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या नव्या सीईओंचीही घोषणा केली. त्यांनी लिंडा याकारिनो यांच्याकडे ट्विटरच्या सीईओ पदाची जबाबदारी सोपवली आहे. अलिकडेच एलॉन मस्क यांनी ट्विटर युजर्सना मोठा इशारा दिला आहे. त्यांनी ट्वीट करून सांगितलं की, आता युजर्सना ट्विटरवर प्रत्येक लेखानुसार शुल्क भरावं लागेल. यासह, जर युजर्सनी मासिक सदस्यतासाठी साइन अप केलं नाही तर त्यांना लेख वाचण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील.

मस्क म्हणाले, बर्‍याच लोकांसाठी हा उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत बनेल आणि त्यांना तुमच्यासाठी (युजर्स) चांगला कंटेट तयार करण्यासाठी अधिक वेळ घालवण्यास भाग पाडेल. ते म्हणाले की, सर्व पैसे कंटेंट क्रिएटर्सना दिले जातात, त्यातील एक रुपयाही कंपनी ठेवत नाही.

आणखी संबंधित बातम्या

K. T. Rama Rao : ‘स्टारलिंक’ रोखणाऱ्यांची नावे जाहीर करा; मस्क यांच्या आरोपांनंतर के. टी. रामाराव यांची मागणी

2026-10-08 16:18:58

K. T. Rama Rao : ‘स्टारलिंक’ रोखणाऱ्यांची नावे जाहीर करा; मस्क यांच्या आरोपांनंतर के. टी. रामाराव यांची मागणी

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Nigeria plane crash : नायजेरियात लष्करी विमान कसे कोसळले? 32 जणांचा मृत्यू

2026-10-06 22:27:12

Nigeria plane crash : नायजेरियात लष्करी विमान कसे कोसळले? 32 जणांचा मृत्यू

Nepal floods : नेपाळने पूरातील बेपत्ता लोकांचे शोधकार्य थांबवले; आता पुनर्वसन आणि फेरउभारणीवर लक्ष केंद्रित करणार

2026-10-05 21:57:39

Nepal floods : नेपाळने पूरातील बेपत्ता लोकांचे शोधकार्य थांबवले; आता पुनर्वसन आणि फेरउभारणीवर लक्ष केंद्रित करणार

Drone attack : युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर ड्रोन हल्‍ला; एकाचा मृत्‍यू, सहा जण जखमी

2026-10-04 19:25:58

Drone attack : युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर ड्रोन हल्‍ला; एकाचा मृत्‍यू, सहा जण जखमी