Gold-Silver Rates : सोन्याचे भाव वाढले तर चांदीच्या दरात घसरण…

नवी दिल्ली – सोने आणि चांदीच्या दरात कमालीची अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीचे दर बरेच कमी झाले होते. मंगळवारी सोन्याचे दर वाढले तर चांदीचे तर कोसळल्याची परिस्थिती निर्माण झाली. दिल्ली सराफात बुधवारी सोन्याचा दर 475 रुपयांनी वाढून 55,955 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर दिल्ली सराफात 1,225 … Continue reading Gold-Silver Rates : सोन्याचे भाव वाढले तर चांदीच्या दरात घसरण…