Gold-Silver Rates : ऐन दिवाळीत सोने व चांदीच्या दरात घट

नवी दिल्ली – जागतिक पातळीवर सोन्याची पीछेहाट चालू आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत भारतात सोने आणि चांदीच्या दरात बरीच घट नोंदणी गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 372 रुपयांनी कमी होऊन 50,139 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर तयार चांदीचा दर 799 रुपयांनी कमी होऊन 56,059 रुपये प्रति किलो झाला. जागतिक पातळीवर सोन्याचा दर कमी होऊन 1,621 … Continue reading Gold-Silver Rates : ऐन दिवाळीत सोने व चांदीच्या दरात घट