Gold-Silver Rate| सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार होत आहे. सोन्याच्या किमतीने 70 हजारांचा टप्पा ओलंडला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना सोने खरेदी करणे कठीण झाले आहे. मात्र आज सोन्याच्या दरात किंचितशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानुसार आता 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,330 प्रति 10 ग्रॅम झाले आहे. तर एककिलो चांदी खरेदीसाठी देखील 90,900 रुपये मोजावे लागतील. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे भाव मुंबई – 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 66,300 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,330 प्रति 10 ग्रॅम आहे. पुणे – प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 66,300 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 72,330रुपये आहे. नागपूर – प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 66,300 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 72,330 रुपये इतका आहे. नाशिक – प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 66,300 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 72,330रुपये आहे. हेही वाचा: आज शेअर बाजार अन् बँका बंद ; कमोडिटी आणि चलन बाजारातही सुट्टी आहे का? जाणून घ्या