Gold Silver Price: देशांतर्गत वायदे बाजारात सोने आणि चांदीच्या दरात आज मोठी घसरण दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ५ जून, २०२६ रोजी मुदत संपणाऱ्या सोन्याच्या वायद्यांमध्ये अंदाजे ₹१,४२५ ची घसरण झाली होती. MCX वर सोन्याचे वायदे प्रति १० ग्रॅम ₹१,६०,७९० वर उघडले. शेवटच्या व्यवहार दिवशी, सोने ₹१,६१,९७८ वर बंद झाले. सकाळी सुमारे ९:५५ वाजता, सोन्याचे वायदे ०.८८ टक्क्यांनी घसरून ₹१,६०,५५३ वर व्यवहार करत होते. सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याच्या वायद्यांनी ₹१,६०,९९२ चा उच्चांक गाठला होता. चांदीचा भाव (Gold Silver Price) एमसीएक्सवर (MCX) ३ जुलै, २०२६ रोजी मुदत संपणाऱ्या चांदीच्या भावात ३.०२ टक्क्यांची, म्हणजेच ₹८,७९० ची घसरण झाली आहे. दिवसाच्या सुरुवातीला चांदीचा भाव ₹२,८०,००० होता. दिवसभरात गाठलेला उच्चांक ₹२,८३,२१९ होता. Gold Silver Price: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! चांदी ८,७०० रु.नी घसरली तर सोने ‘एवढ्या’ रुपयांच्या खाली दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे आज १० ग्रॅम चांदी ₹२,९०० ला विकली जात आहे. ग्राहकांना १०० ग्रॅम चांदी खरेदी करण्यासाठी ₹२९,००० द्यावे लागतील. चेन्नईमध्ये १० ग्रॅम चांदीचा भाव ₹३,०५० आहे. महत्वाच्या शहरातील सोन्याचा भाव (Gold Silver Price) दिल्लीतील सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) २४ कॅरेट – ₹१,६०,२४० २२ कॅरेट – ₹१,४६,९०० १८ कॅरेट – ₹१,२०,२२० मुंबईतील सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) २४ कॅरेट – ₹१,६०,०९० २२ कॅरेट – ₹१,४६,७५० १८ कॅरेट – ₹१,२०,०७० चेन्नईतील सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) Gold Silver Price: २४ कॅरेट – ₹१,६३,०९० २२ कॅरेट – ₹१,४९,५०० १८ कॅरेट – ₹१,२४,७०० कोलकातातील सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) २४ कॅरेट – ₹१,६०,०९० २२ कॅरेट – ₹१,४६,७५० १८ कॅरेट – ₹१,२०,०७० अहमदाबादमधील सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) २४ कॅरेट – ₹१,६०,१४० २२ कॅरेट – ₹१,४६,८०० १८ कॅरेट – ₹१,२०,१२० लखनौमधील सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) २४ कॅरेट – ₹१,६०,२४० २२ कॅरेट – ₹१,४६,९०० १८ कॅरेट – ₹१,२०,२२० पाटण्यामधील सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) २४ कॅरेट – ₹१,६०,१४० २२ कॅरेट – ₹१,४६,८०० १८ कॅरेट – ₹१,२०,१२० हैदराबादमधील सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) २४ कॅरेट – ₹१,६०,०९० २२ कॅरेट – ₹१,४६,७५० १८ कॅरेट – ₹१,२०,०७०