सोन्या चांदीच्या – दरात उचांकी ‘वाढ’ वाचा तुमच्या शहरातील आजचे ‘दर’

अक्षय्य तृतीयेनंतर पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. लगीन सराईच्या काळात सोने आणि चांदीचे दर नवनवे उच्चांक गाठत आहे. देशभरात सध्या लग्न कार्य सुरू आहे. त्यामुळं सोने व चांदीच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम किमतीवर झाला असून सराफा बाजारात सोन्याच्या सरासरी भावानं नवा उच्चांक गाठला आहे.
सोन्याची किंमत
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,९९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,३९० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती.
चांदीची किंमत
चांदी ८५,०९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८५,२४० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
वाचा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
मुंबई
67,560 (22 कॅरेट )
73,700 ( 24 कॅरेट )
पुण्यात 66,788(22 कॅरेट )
पुण्यात ७२,८६० ( 24 कॅरेट )
नागपूर 66,788 (२२ कॅरेट )
नागपूर 72,860 ( 24 कॅरेट )
जयपुर
66,290 (22 कॅरेट)
72,300 (24 कॅरेट)
गुरुग्राम
66,290 (22 कॅरेट)
72,300 (24 कॅरेट)
मेरठ
66,290 (22 कॅरेट)
72,300 (24 कॅरेट)
चंडीगढ़
66,290 (22 कॅरेट)
72,300 (24 कॅरेट)
नोएडा
66,290 (22 कॅरेट)
72,300 (24 कॅरेट)
दिल्ली
66,290 (22 कॅरेट)
72,300 (24 कॅरेट)
लखनऊ
66,290 (22 कॅरेट)
72,300 (24 कॅरेट)
आगरा
66,290 (22 कॅरेट)
72,300 (24 कॅरेट)
गाजियाबाद
66,290 (22 कॅरेट)
72,300 (24 कॅरेट)





