मेष : अंदाज अचूक ठरतील. पैशाचे व्यवहारात दक्ष राहा. वृषभ : आनंदी व उत्साही दिवस. पैसे मिळतील. मिथुन : कार्यतत्पर राहावे. वरिष्ठांची मर्जी राखाल. कर्क : मनपसंत व्यक्तींचा सहवास. नवीन अनुभव घ्याल. सिंह : गृहसौख्य लाभेल. आप्तेष्ट भेटतील. कन्या : मेजवानीचा योग. घराची सजावट कराल. तूळ : प्रियकरासोबत आस्वाद घ्याल. कमी श्रमात जास्त यश. वृश्चिक : प्रसन्नता लाभेल. सकारात्मक दृष्टीकोन राहील. धनु : महत्वाकांक्षा वाढेल. जोडधंद्यातून विशेष लाभ. मकर : कृतीवर भर द्याल. प्रकृतिमान उत्तम राहील. कुंभ : जास्त श्रम होतील. जुनी येणी वसूल होतील. मीन : मुलांकडून चांगली बातमी कळेल. मनःशांती मिळेल.