Dainik Prabhat
Friday, February 3, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे

पाणीपुरवठा बंदचे फसवे नियोजन;पुणे महापालिकेचा कारभार

कर्वेनगर, होम कॉलनीत नेहमीची स्थिती

by प्रभात वृत्तसेवा
December 4, 2022 | 8:52 am
A A
पाणीपुरवठा बंदचे फसवे नियोजन;पुणे महापालिकेचा कारभार

वारजे – देखभाल दुरुस्तीसाठी गुरुवारी “पाणीपुरवठा बंद’ असा महापालिकेकडून फतवा निघतो आणि नागरिक एक दिवसाचा पाणीसाठा करून ठेवतात. मात्र, अनेकवेळी दुसऱ्या दिवशीही पाणी कमी दाबाने, वेळीअवेळी येते. तर चढ असलेल्या भागात पाणी येत नाही. बेजबाबदार आणि नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना पाण्यासाठी पुढील दोन ते तीन दिवस त्रास सहन करावा लागतो. कर्वेनगर, होम कॉलनी परिसरातील नागरिकांना यावेळीही पाण्यासाठी वाट पहावी लागली.

वारजे जलशुद्धीकरण केंद्र, वारजे माळवाडी, कर्वे नगर या भागातील पाणीपुरवठा गुरुवारी (दि. 1) देखभाल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, दुसऱ्या दिवशीही पाणी पुरवठा विस्कळीत झाला. यामध्ये एल ऍन्ड टी कंपनी आणि पाणीपुरवठा विभाग यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. हिंगणे होमकॉलनी कॉलनी परिसरात आठ तास पाणी सोडूनही पुरेशा दाबाने पाणी नसल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी पोहोचले नाही. त्यावर चढ असल्यामुळे पाणी पोहोचले नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या भागात एअर वॉल्व्ह बसवणे आणि सर्व ठिकाणी पाणी कसे पोहोचेल, याबाबत नियोजन करणे गरजेचे आहे, अशी मागणी माजी नगरसेविका वृषाली दत्तात्रय चौधरी यांनी केली.

पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी विभागांमध्ये समन्वय असावा. जबाबदारी, नियोजन आणि कामाचे वेळापत्रक याचे तंतोतंत पालन व्हावे. नागरिकांचे हाल कमी व्हावेत यासाठी नवीन पाण्याची टाकी बांधणे, पर्यायी पाइपलाइन आणि पंप बसवणे गरजेचे आहे.
– वृषाली दत्तात्रय चौधरी, माजी नगरसेविका

Tags: marathi newsPMCpune city newspune shaharपुणे शहरपुणे सिटी न्यूज

शिफारस केलेल्या बातम्या

पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारीकरणाला केंद्र शासनाची मंजुरी
Top News

पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारीकरणाला केंद्र शासनाची मंजुरी

12 hours ago
पिंपरी चिंचवड : जिल्हा रुग्णालयात अत्यावश्‍यक औषधांचा तुटवडा
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड : जिल्हा रुग्णालयात अत्यावश्‍यक औषधांचा तुटवडा

12 hours ago
पुण्यात नेत्यांचा इच्छुकांना सबुरीचा सल्ला
पिंपरी-चिंचवड

पुढील निवडणुकीसाठी ‘ते 23 जण’ ठरणार अपात्र ! निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी 20 जानेवारीपर्यंत होती मुदत

12 hours ago
अतिरिक्त रेल्वे ट्रॅकसाठी तीस वर्षांपासून प्रतीक्षा ! लोणावळा-पुणे; नुसत्याच घोषणा
पिंपरी-चिंचवड

अतिरिक्त रेल्वे ट्रॅकसाठी तीस वर्षांपासून प्रतीक्षा ! लोणावळा-पुणे; नुसत्याच घोषणा

13 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

K Viswanath : सुप्रसिद्ध दिग्दर्शक के. विश्‍वनाथ कालवश

Assembly by-elections : पोटनिवडणूकीबदल जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “महाविकास आघाडी….”

Pune : अर्चना पाटील यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

Punjab : खासदार प्रनीत कौर कॉंग्रेसमधून निलंबित

इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे हडपसरमध्ये दंत तपासणी शिबिर

PM Modi Foreign Visits : पाच वर्षांत पंतप्रधानांचे 21 परदेश दौरे; दौऱ्यांवर झाला ‘इतका’ खर्च

Vidarbha : अमरावती विद्यापीठाचा अतिरिक्त प्रभार डॉ. प्रमोद येवलेंकडे सुपूर्द

सरस्वती मंदिर संस्थेत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

जाणून घ्या! हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानींचे किती झाले नुकसान? आकडा वाचून व्हाल थक्क

मोठी बातमी: काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांच्या पत्नीची साडेसहा कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त

Most Popular Today

Tags: marathi newsPMCpune city newspune shaharपुणे शहरपुणे सिटी न्यूज

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!