काँग्रेसचे पश्चिम बंगालमधील ४ उमेदवार जाहीर !

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना काँग्रेसने पश्चिम बंगालच्या 4 लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावे जारी केली आहेत. सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून देशभर लोकसभेसाठी पडघम वाजू लागले आहेत. अशावेळी कोणता पक्ष कोणत्या उमेदवाराला तिकीट देते याबद्दल उत्सुक्ता वाढली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.