पिरंगुट -मुळशी तालुक्यात आज 15 नवेबाधित रुग्ण आढळले. यामुळे एकूण रुग्ण संख्या 695 झाली आहे. आज हिंजवडी आठ, घोटावडे चार आणि माण तीन रुग्ण आढळले आहे. 171 रुग्ण सध्या रुग्णालयात दाखल आहेत. 502 रुग्णांना आतापर्यंत घरी सोडले आहे. आज 52 रुग्ण घरी परतले आहे. एकाचा आज मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 22 झाली आहे.