मुंबई – आयपीएल सामन्यांत बेटिंग केल्या प्रकरणी भारतीय महिला क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक तुषार आऱोठे यांना अटक करण्यात आली आहे. वडोदरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
तुषार आऱोठे हे एप्रिल २०१७ ते जून २०१८ या कालावधीत भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते. ५२ वर्षाचे आऱोठे यांनी ११४ प्रथम दर्जाच्या सामन्यांत सहभागी होते. अलकापुरी परिसरातील एक कॅफेवर पोलिसांनी काळ रात्री कारवाई केली होती. याप्रकरणी पोलिसांनी साधन सामग्रीसह १९ जणांना ताब्यात घेतेले आहे.
Gujarat: Former Indian Women Cricket Team Coach Tushar Arothe(pic 1) arrested in Vadodara in connection with IPL betting.JS Jadeja(pic 2),DCP Crime Branch,says,“We arrested Tushar Arothe along with 18 other persons during a raid at a cafe. Their phones&vehicles have been seized.” pic.twitter.com/YrC7bBT9G5
— ANI (@ANI) April 2, 2019