नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ याची दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डच्या डायरेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्मिथ याची ही निवड एप्रिल 2022
पर्यत म्हणजेच पुढील दोन वर्षाकरिता करण्यात आली आहे.
@GraemeSmith49 will initially serve a two-year term as the new CSA Director of Cricket until the end of March 2022. Read more here: https://t.co/1AdAUw3TgX pic.twitter.com/yuSvHPsCZn
— Proteas Men (@ProteasMenCSA) April 17, 2020
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डने शुक्रवारी याबदल अधिकृत घोषणा केली. क्रिकेट बोर्डच्या ट्विटर अकाउंटवर याबाबत माहित देण्यात आली आहे.