ऑक्टोबरमध्ये परकीय गुंतवणूक वाढली
Updated On:

मुंबई – ऑक्टोबर महिन्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात 1,086 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शेअर बाजारांमध्ये 5245 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
कर्जरोखे बाजारात फारशी गुंतवणूक झालेली नाही. सप्टेंबर महिन्यात या गुंतवणूकदारांनी रोखे बाजारातून 3,400 रुपये काढून घेतले होते.





