कोण आहे गिगी हेडीड
\nगिगी ही एक अमेरिकन फॅशन मॉडेल आहे. जि फॅशन उद्योगातील सर्वात मोठ्या डिझायनर्स पैकी एक आहे. गिगीने वयाच्या दुसऱ्याच वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. 1995 मध्ये जन्मलेल्या गिगीला फॅशनचा वारसा तिच्या आईकडून मिळालेला आहे. गिगीची आई देखील फॅशन हॉलिवूडच्या फॅशन जगतातील मोठी स्टार होती.