#INDvAUS : ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व फिंचकडेच कायम
Updated On:

मेलबर्न – आयपीएल स्पर्धेत सातत्याने अपयशी ठरूनही ऍरन फिंच याच्याकडेच भारताविरुद्धच्या एकदिवसीय तसेच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलिया संघ – ऍरन फिंच (कर्णधार), सीन अबॉट, ऍश्टन अगर, ऍलेक्स कॅरी, पॅट कमिन्स (उपकर्णधार), कॅमरुन ग्रीन, जोश हेजलवूड, मोझेस हेनरिक्स, मार्नस लेबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झम्पा.





