Nirmala Sitharaman : पुण्यातील वारजेमध्ये आपच्या कार्यकर्त्यानी केंद्रीय अर्थमंत्र्यांचा ताफा अडवला

Updated On:

पुणे – महागाई, जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी, जनविरोधी आर्थिक धोरणे याचा निषेध करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज वारजे येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या गाडीचा ताफा अडवला.

यात आपचे वारजे माळवाडी भागातील कार्यकर्ते निलेश वांजळे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. यावेळी महागाई विरोधात, केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात व ऑपरेशन लोटस विरोधात घोषणा देण्यात आल्या. यानंतर आपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आणखी संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी? स्वतःचं केला मोठा खुलासा

2026-08-17 17:06:01

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी? स्वतःचं केला मोठा खुलासा

Polymer note : लवकरच बाजारात ₹10 आणि ₹20 रुपयांच्या पॉलीमर नोटा; सरकारची मंजुरी, छपाई सुरू

2026-08-11 16:53:34

Polymer note : लवकरच बाजारात ₹10 आणि ₹20 रुपयांच्या पॉलीमर नोटा; सरकारची मंजुरी, छपाई सुरू

UPI : युपीआय सेवा मोफतच राहणार; लोकसभेतील विधेयक मंजुरीनंतर पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडियाचे स्पष्टीकरण

2026-08-08 22:19:44

UPI : युपीआय सेवा मोफतच राहणार; लोकसभेतील विधेयक मंजुरीनंतर पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडियाचे स्पष्टीकरण

Nirmala Sitharaman: "NEET पेपरफुटीनंतर विद्यार्थांनी फायदा घेतला"; निर्मला सीतारमण यांचे अजब विधान; सीजेपी आणि विरोधक म्हणाले..

2026-07-25 13:07:50

Nirmala Sitharaman: "NEET पेपरफुटीनंतर विद्यार्थांनी फायदा घेतला"; निर्मला सीतारमण यांचे अजब विधान; सीजेपी आणि विरोधक म्हणाले..

Rohini Khadse : 'अक्का, जास्त लोड घेऊन नका, या मुलांच्या नादी तर...'; निर्मला सीतारमण यांच्या वक्तव्यावर रोहिणी खडसेंची झोंबणारी टीका

2026-07-25 13:03:58