FIFA World Cup 2026 : विश्‍वकरंडक रंगणार अमेरिका, मेक्सिको व कॅनडात; फिफाकडून वेळापत्रक जाहीर…

न्युयॉर्क :– फुटबॉल विश्‍वकरंडक २०२६ साली अमेरिकेसह मेक्सिको व कॅनडा या देशांत रंगणार आहे. सोमवारी जागतिक फुटबॉल महासंघाने या स्पर्धचे प्राथमिक वेळापत्रक जाहीर केले. या स्पर्धेची सुरुवात ११ जूनपासून सुरू होणार आहे. उद्घाटनाचा हा सामना मेक्सिकोच्या अझ्टेक स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर अंतिम लढत १९ जुलैला अमेरिकेतील न्यू जर्सीच्या मेटलाइफ स्टेडियमवर होणार आहे. तसेच अटलांटा … Continue reading FIFA World Cup 2026 : विश्‍वकरंडक रंगणार अमेरिका, मेक्सिको व कॅनडात; फिफाकडून वेळापत्रक जाहीर…