मुंबई – अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या ड्रेसिंगमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी मालयकाची बहीण अमृता अरोरा तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे. अमृता अरोरा वरळी येथे एका पार्टीत पतीसोबत दिसली होती. या प्रसंगाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये असे दिसते की, ती स्वतः तिच्या आउटफिटमुळे अस्वस्थ आहे.
बॉलिवूड पार्टीमध्ये एन्ट्री करताच अमृता अरोराचा एक विडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अमृता एका सुंदर लाल गाऊनमध्ये दिसली, आणि तिने पापाराझींच्या कॅमेऱ्यासमोर अनेक पोजही दिल्या. मात्र कार मधून उतरतांना अमृता Oops मुव्हमेंटची शिकार होते. अमृता Oops मुव्हमेंटची शिकार झाल्याचं दिसत आहे. या व्हिडीओत अमृताने एक डिझाइनर ड्रेस घातला आहे. हा ड्रेस ती कॅमेऱ्यापासून वाचवताना दिसत आहे.
अमृताचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये अमृता कारमधून खाली उतरू लागताच तिच्यासमोर पापाराझींना पाहून ती अस्वस्थ होते. ती स्वतःला झाकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे आणि लोकांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. काही युजर्स म्हणाले की, असे कपडे का घालाता. काही युजर्सने तिला जिम जाण्याचा सल्ला दिला आहे, तर काहींनी तिच्यवर बॉडी शेमीन्ग केली आहे.