Jammu-Kashmir : फारूक अब्दुल्लांचे मोदी सरकारला आव्हान “..तर मग काश्‍मीरमध्ये विधानसभा निवडणूक घ्या”

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमधील स्थिती सुरळित झाल्याचा दावा मोदी सरकारकडून केला जातो. तो खरा असल्यास जम्मू-काश्‍मीरमध्ये विधानसभा निवडणूक घ्या, असे आव्हान माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी बुधवारी दिले. जम्मू-काश्‍मीरला योग्य वेळी पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. पण, ती जनतेची आणि जगाची दिशाभूल करण्यासाठीची युक्ती आहे. जम्मू-काश्‍मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्याची मोदी सरकारची इच्छा … Continue reading Jammu-Kashmir : फारूक अब्दुल्लांचे मोदी सरकारला आव्हान “..तर मग काश्‍मीरमध्ये विधानसभा निवडणूक घ्या”