\n

या  व्हिडीओवर अभिनेत्री फराह खान अली हिने प्रतिक्रिया दिली. “पाठीच्या कण्याला होणारी दुखापत फार गंभीर असते. मला आशा आहे की ते लवकर बरे होतील.” अशा आशयाचं ट्विट करुन तिने रामदेवबाबांसाठी चिंता व्यक्त केली आहे.

\n

\n

दरम्यान, रामदेव बाबा रमणरेती आश्रमातील संतांना योगाभ्यास शिकवत होते. यावेळी ते हत्तीवर बसून योगा करत होते. हत्तीने हालचाल केल्याने बाबांचा तोल गेला आणि ते जमीनीवर पडले. सुदैवाने यात त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

\n

व्हायरल होणारा हा व्हिडीओ 22 सेकंदाचा असून यात रामदेव बाबा योगा करताना आणि हत्तीने हालचाल केल्यानंतर खाली पडल्याचे दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"रामदेवबाबांसाठी ‘या’अभिनेत्रीने केली चिंता व्यक्त","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/10/ramdev0000.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Priti Fulbandhe","url":"https://www.dainikprabhat.com/author/pritifulbandheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/farah-khan-actress-expressed-concern-for-ramdev-baba#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/10/ramdev0000.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/farah-khan-actress-expressed-concern-for-ramdev-baba#webpage","name":"रामदेवबाबांसाठी ‘या’अभिनेत्रीने केली चिंता व्यक्त","url":"https://www.dainikprabhat.com/farah-khan-actress-expressed-concern-for-ramdev-baba","inLanguage":"mr","description":" ","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/farah-khan-actress-expressed-concern-for-ramdev-baba#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/10/ramdev0000.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/farah-khan-actress-expressed-concern-for-ramdev-baba#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/farah-khan-actress-expressed-concern-for-ramdev-baba","name":"रामदेवबाबांसाठी ‘या’अभिनेत्रीने केली चिंता व्यक्त"}}]}}}

रामदेवबाबांसाठी ‘या’अभिनेत्रीने केली चिंता व्यक्त

Updated On:

मथुरा – हत्तीवर बसून योगासन करत असताना हत्तीने हालचाल केल्याने तोल जाऊन रामदेव बाबा हत्तीवरून खाली पडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ मथुरेतील महावन येथील रमणरेती आश्रमातील असून तो कालचा (सोमवार, 12 ऑक्टोंबर) असल्याचे सांगण्यात येत आहे.

या  व्हिडीओवर अभिनेत्री फराह खान अली हिने प्रतिक्रिया दिली. “पाठीच्या कण्याला होणारी दुखापत फार गंभीर असते. मला आशा आहे की ते लवकर बरे होतील.” अशा आशयाचं ट्विट करुन तिने रामदेवबाबांसाठी चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, रामदेव बाबा रमणरेती आश्रमातील संतांना योगाभ्यास शिकवत होते. यावेळी ते हत्तीवर बसून योगा करत होते. हत्तीने हालचाल केल्याने बाबांचा तोल गेला आणि ते जमीनीवर पडले. सुदैवाने यात त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ 22 सेकंदाचा असून यात रामदेव बाबा योगा करताना आणि हत्तीने हालचाल केल्यानंतर खाली पडल्याचे दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आणखी संबंधित बातम्या

TOP 15 News: काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर ते कॅप्टन स्मितशी मोदींचा संवाद; संकटात हनुमानाची प्रार्थना, जाणून घ्या TOP 15 News

2026-10-03 10:04:18

TOP 15 News: काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर ते कॅप्टन स्मितशी मोदींचा संवाद; संकटात हनुमानाची प्रार्थना, जाणून घ्या TOP 15 News

Dehugaon: प्रभातच्या वृत्ताची दखल; येलवाडी–देहू हद्दीवरील कचऱ्याचे साम्राज्य हटविले

2026-09-20 09:58:15

Dehugaon: प्रभातच्या वृत्ताची दखल; येलवाडी–देहू हद्दीवरील कचऱ्याचे साम्राज्य हटविले

Top-10 Sports News : आयपीएल मिनी ऑक्शन ते भारताच्या लेकींचा चीनमध्ये डंका; जाणून घ्या क्रीडा विश्वातील 10 मोठ्या घडामोडी!

2026-09-17 17:01:38

Top-10 Sports News : आयपीएल मिनी ऑक्शन ते भारताच्या लेकींचा चीनमध्ये डंका; जाणून घ्या क्रीडा विश्वातील 10 मोठ्या घडामोडी!

Ganeshotsav : ' दैनिक प्रभात’ कार्यालयात बाप्पा विराजमान; विधीवत प्राणप्रतिष्ठा, चैतन्यमय वातावरण

2026-09-15 08:55:34

Ganeshotsav : ' दैनिक प्रभात’ कार्यालयात बाप्पा विराजमान; विधीवत प्राणप्रतिष्ठा, चैतन्यमय वातावरण

Pune : शाळेच्या कंपाउंडलगत कचऱ्याचे ढिगारे; ‘दैनिक प्रभात’च्या वृत्तानंतर पालिका ॲक्शन मोडमध्ये!

2026-09-09 22:39:52

Pune : शाळेच्या कंपाउंडलगत कचऱ्याचे ढिगारे; ‘दैनिक प्रभात’च्या वृत्तानंतर पालिका ॲक्शन मोडमध्ये!