\n

\n

सोशल असाच एक व्हिडिओ करिनाचा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला करिनाशी हाथ मिळविण्याचा प्रयत्न करते मात्र,  करीना तिच्या चाहतीकडे दूर लक्ष करते आणि तेथून निघून जाते. यादरम्यानचा व्हिडिओ सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

\n

व्हिडिओमध्ये करीनाने मुद्दाम  महिलेशी हाथ मिळवला नाही, तिच्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेल्याचे काही लोकांना वाटत आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. बहुतेक लोक करिनाला ट्रोल करत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, “इतका पैसा आणि प्रसिद्धीचा काय उपयोग की कोणाचाही अनादर
\nकरू नये”.

\n

करीना कपूरच्या वर्क फ्रंटवर, ती लाल सिंग चड्ढामध्ये शेवटची दिसली होती. या चित्रपटात ती आमिर खानसोबत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. येत्या काळात करीना कपूर तख्त, वीरे दी वेडिंग २, द क्रू या चित्रपटात दिसणार आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"करिना कपूरने महिला चाहतीकडे केले दुर्लक्ष, व्हिडिओ पाहून युजर्स म्हणाले,’इतका पैसा अन् प्रसिद्धीचा काय उपयोग…’","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/05/karina-kapoor.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Priti Fulbandhe","url":"https://www.dainikprabhat.com/author/pritifulbandheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/fans-were-shocked-when-kareena-kapoor-did-something-like-this-with-the-woman-who-came-to-shake-hands-watching-the-video-said-yaar-haad-hai#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/05/karina-kapoor.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/fans-were-shocked-when-kareena-kapoor-did-something-like-this-with-the-woman-who-came-to-shake-hands-watching-the-video-said-yaar-haad-hai#webpage","name":"करिना कपूरने महिला चाहतीकडे केले दुर्लक्ष, व्हिडिओ पाहून युजर्स म्हणाले,’इतका पैसा अन् प्रसिद्धीचा काय उपयोग…’","url":"https://www.dainikprabhat.com/fans-were-shocked-when-kareena-kapoor-did-something-like-this-with-the-woman-who-came-to-shake-hands-watching-the-video-said-yaar-haad-hai","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/fans-were-shocked-when-kareena-kapoor-did-something-like-this-with-the-woman-who-came-to-shake-hands-watching-the-video-said-yaar-haad-hai#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/05/karina-kapoor.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/fans-were-shocked-when-kareena-kapoor-did-something-like-this-with-the-woman-who-came-to-shake-hands-watching-the-video-said-yaar-haad-hai#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/fans-were-shocked-when-kareena-kapoor-did-something-like-this-with-the-woman-who-came-to-shake-hands-watching-the-video-said-yaar-haad-hai","name":"करिना कपूरने महिला चाहतीकडे केले दुर्लक्ष, व्हिडिओ पाहून युजर्स म्हणाले,’इतका पैसा अन् प्रसिद्धीचा काय उपयोग…’"}}]}}}

करिना कपूरने महिला चाहतीकडे केले दुर्लक्ष, व्हिडिओ पाहून युजर्स म्हणाले,’इतका पैसा अन् प्रसिद्धीचा काय उपयोग…’

Updated On:
करिना कपूरने महिला चाहतीकडे केले दुर्लक्ष, व्हिडिओ पाहून युजर्स म्हणाले,’इतका पैसा अन् प्रसिद्धीचा काय उपयोग…’

मुंबई – अभिनेत्री करीना कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. करीनाची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक असतात. मात्र, काही वेळा फोटो काढण्याच्या वेळी असे काही घडते, ज्यामुळे स्टार्स बदनाम होतात.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

सोशल असाच एक व्हिडिओ करिनाचा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला करिनाशी हाथ मिळविण्याचा प्रयत्न करते मात्र,  करीना तिच्या चाहतीकडे दूर लक्ष करते आणि तेथून निघून जाते. यादरम्यानचा व्हिडिओ सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये करीनाने मुद्दाम  महिलेशी हाथ मिळवला नाही, तिच्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेल्याचे काही लोकांना वाटत आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. बहुतेक लोक करिनाला ट्रोल करत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, “इतका पैसा आणि प्रसिद्धीचा काय उपयोग की कोणाचाही अनादर
करू नये”.

करीना कपूरच्या वर्क फ्रंटवर, ती लाल सिंग चड्ढामध्ये शेवटची दिसली होती. या चित्रपटात ती आमिर खानसोबत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. येत्या काळात करीना कपूर तख्त, वीरे दी वेडिंग २, द क्रू या चित्रपटात दिसणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

2026-10-06 17:57:20

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचा थरारक अंदाज.! खुनाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी 27 नोव्हेंबरला येणार खास सिनेमा

2026-10-06 16:57:55

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचा थरारक अंदाज.! खुनाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी 27 नोव्हेंबरला येणार खास सिनेमा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

2026-10-06 11:55:05

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

Mumbai film city : मुंबई फिल्म सिटीमध्ये अचानक भीषण आग.! एम एस धोनीसह अनेक सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं

2026-10-05 19:04:28

Mumbai film city : मुंबई फिल्म सिटीमध्ये अचानक भीषण आग.! एम एस धोनीसह अनेक सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं