TRP घोटाळा: 2 मराठी चॅनेल चालकांना अटक, ‘रिपब्लिक भारत’ चौकशीच्या फेऱ्यात

Updated On:

मुंबई –  टीआरपी रॅकेट उघडकीस आले असून पैसे देऊन टीआरपी रेटिंग वाढवल्या प्रकरणी ‘फक्त मराठी’ आणि ‘बाॅक्स सिनेमा’च्या चालकांना अटक करण्यात आली आहे.

तसेच ‘रिपब्लिक टीव्ही’ या हिंदी व इंग्रजी चॅनेलचा चालकही या रॅकेटमध्ये असल्याचा संशय आहे. अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

हेही वाचा –  चॅनेल्सचा टीआरपी म्हणेज काय रे भाऊ?

रिपब्लिक टीव्हीच्या  पदाधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात येणार आहे. तेसच या प्रकरणात सहभागी असणाऱ्या सर्वांवर  अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती सिंग यांनी दिली आहे.
घरात विशिष्ट चॅनेल सुरू ठेवण्यासाठी 500 रुपयांपासून पैसे दिले जात होते. फक्त मराठी, बाॅक्स  सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या तीन प्रमुख चॅनेल चा यात समावेश आहे.

संबंधितांचे बॅंक खाते तपासले जात आहे. तसेच अन्य चॅनेलबाबतही चौकशी सुरू असल्याचे सिंग यांनी सांगितले.

आणखी संबंधित बातम्या

Raigad News : रायगडमध्ये लाच घेताना कनिष्ठ अभियंत्याला अटक

2026-03-31 17:40:56

Raigad News : रायगडमध्ये लाच घेताना कनिष्ठ अभियंत्याला अटक

Narhari Zirwal : मंत्री झिरवाळांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणातील तृतीयपंथीची पोलिसांत धाव; कोणावर केली FIR दाखल?

2026-03-31 12:42:58

Narhari Zirwal : मंत्री झिरवाळांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणातील तृतीयपंथीची पोलिसांत धाव; कोणावर केली FIR दाखल?

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; खडसेंसह मुलीवर गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण?

2026-03-31 08:59:33

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; खडसेंसह मुलीवर गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण?

LPG cylinders : मुंबईत २७ एलपीजी सिलिंडरची चोरी; संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात

2026-03-29 16:51:13

LPG cylinders : मुंबईत २७ एलपीजी सिलिंडरची चोरी; संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात

Pune Crime : चंदननगर हादरलं! दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; 'पोक्सो' अंतर्गत २ जणांवर गुन्हा दाखल

2026-03-26 07:00:56

Pune Crime : चंदननगर हादरलं! दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; 'पोक्सो' अंतर्गत २ जणांवर गुन्हा दाखल